लोखंडवालात 'पोस्टर चौक'

 Andheri
लोखंडवालात 'पोस्टर चौक'
लोखंडवालात 'पोस्टर चौक'
लोखंडवालात 'पोस्टर चौक'
See all

अंधेरी- येथील लोखंडवाला भागातल्या श्री स्वामी समर्थ चौकचं अक्षरशः विद्रुपीकरण झालंय. चौकात बघावं तिथे राजकीय पक्षांचे पोस्टर आणि झेंडेच फडकताना दिसतायत. या चौकाच्या सुशोभीकरण आणि देखभालीची जबाबदारी वालावलकर समूहाकडे आहे. हे विद्रुपीकरण रोखणं त्यांना शक्य होत नसावं, असंच चित्र आहे. याप्रकरणी वारंवार तक्रार करूनही पालिका कारवाई करत नसल्याचा आरोप स्थानिक नगरसेविका जोत्स्ना दिघे यांनी केला. या संदर्भात वॉर्ड ऑफिसरला विचारा, असंही त्यांनी सागितलं.

Loading Comments