• कचऱ्याचं वर्गीकरण करण्यासाठी ‘आकार’चा पुढाकार
  • कचऱ्याचं वर्गीकरण करण्यासाठी ‘आकार’चा पुढाकार
SHARE

गोरेगाव - गोरेगावमध्ये ओला कचरा आणि सूखा कचरा वेगळा करण्यासाठी एका सामाजिक संस्थेनं मोहीम सुरू केलीय. आकार नावाच्या या सामाजिक संस्थेनं सुका आणि ओला कचरा वेगळा करण्यासाठी पुढाकार घेतलाय. या मोहिमेअंतर्गत सुका कचरा गोळा करणारी गाडी परिसरात फिरणाराय. या गाडीचं उद्घाटन शिवसेना उपनेते हाजी अराफात शेख यांचा हस्ते करण्यात आलं. गोरेगावमध्ये यशस्वी झाल्यानंतर हा उपक्रम सर्व ठिकाणी राबवण्यात येणाराय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या