Advertisement

एल्फिन्स्टन दुर्घटनेसाठी कोण जबाबदार? सोशल मीडियावर जनतेचा संताप


एल्फिन्स्टन दुर्घटनेसाठी कोण जबाबदार? सोशल मीडियावर जनतेचा संताप
SHARES

शुक्रवारी सकाळी एल्फिन्स्टन-परेस स्टेशनवर पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये आत्तापर्यंत 22 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 33 जण जखमी झाले आहेत. यामध्ये मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे जखमींना मदतीसाठी मुंबकरांनी कंबर कसली असतानाच दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र हा अपघात आहे की आणखी काही यावरच चर्चा सुरु झाली आहे.

या चर्चेमध्ये राजकीय विचारवंतांपासून सामान्य जनतेपर्यंत सर्वांनीच कठोर शब्दांमध्ये आपला राग व्यक्त केला आहे.

संबंधित विषय