सहाय्यक आयुक्त किशोर गांधी पुन्हा रुजू


  • सहाय्यक आयुक्त किशोर गांधी पुन्हा रुजू
SHARE

बोरिवली - सहाय्यक आयुक्त किशोर गांधी अखेर महापालिकेच्या आर/मध्य विभागीय कार्यालयात बुधवारपासून पुन्हा रुजू झालेत. त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानं सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंगळवारी बोरिवली आर/मध्य पालिका कार्यालयाच्या उंबरठ्यावर ठिय्या आंदोलन करून निषेध व्यक्त केला होता. त्यांनंतर महापौर आणि सभागृह नेत्यांनी आंदोलकांची भेट घेऊन किशोर गांधी यांची बदली रद्द झाल्याचं त्यांना सांगितलं होतं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या