SHARE

देशातील गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी सरकारने नवीन योजना आणण्याची तयारी सुरू केली आहे. या अभियानांतर्गत अमिताभ बच्चन फोन करून गावागावांत जनजागृती करणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले हे व्यंगचित्र. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या