• ई वॉर्डमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
  • ई वॉर्डमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
SHARE

भायखळा - ई विभागाच्या महानगरपालिका इमारतीच्या गच्चीवर सकाळी 8 वाजता ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. ई वॉर्डचे सहाय्यक आयुक्त किशोर देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला. या वेळी ई विभागातील कर्मचाऱ्यांनी ध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या