वाल्मिकी यांची जयंती पालिकेत साजरी

 Fort
वाल्मिकी यांची जयंती पालिकेत साजरी
वाल्मिकी यांची जयंती पालिकेत साजरी
वाल्मिकी यांची जयंती पालिकेत साजरी
वाल्मिकी यांची जयंती पालिकेत साजरी
See all

सीएसटी- महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेत कार्यक्रम साजरा करण्यात आला. पालिकेच्या महापौर दालनातील महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी रविवारी सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सी विभागाचे सहाय्यक आयुक्त जिवक घेगडमल हे उपस्थित होते. सी विभाग पालिका कार्यालयातही हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Loading Comments