खड्ड्यात मनपा ऑफिस

 Borivali
खड्ड्यात मनपा ऑफिस
खड्ड्यात मनपा ऑफिस
खड्ड्यात मनपा ऑफिस
खड्ड्यात मनपा ऑफिस
खड्ड्यात मनपा ऑफिस
See all

बोरीवली - मनपा आर उत्तर विभागातील रोकडिया रोडवरील खड्डे आणि गटारांच्या झाकणांची दुरवस्था झाली आहे. या परिसरात मनपाचे कार्यालय असून जागोजागी खड्डे आहेत. याच परिसरातून मनपा अधिकारी ये-जा करतात. याविषयी विचारणा केली असता उत्तर देण्यासाठी टाळाटाळ केली जाते, असा नागरिकांचा आरोप आहे. तर तिथले मनपा आयुक्त आठवड्यातून दोनच वेळा कार्यालयात येतात, असा स्थानिकांचा दावा आहे.

Loading Comments