Coronavirus cases in Maharashtra: 826Mumbai: 469Pune: 82Pimpri Chinchwad: 39Islampur Sangli: 25Kalyan-Dombivali: 23Navi Mumbai: 22Ahmednagar: 22Nagpur: 17Thane: 16Panvel: 11Vasai-Virar: 8Latur: 8Aurangabad: 7Buldhana: 5Yavatmal: 4Satara: 4Usmanabad: 4Ratnagiri: 2Kolhapur: 2Jalgoan: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Gondia: 1Palghar: 1Nashik: 1Washim: 1Amaravati: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 45Total Discharged: 56BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

पश्चिम उपनगरांतील 'या' भागात येत्या मंगळवारी पाणी येणार नाही!


पश्चिम उपनगरांतील 'या' भागात येत्या मंगळवारी पाणी येणार नाही!
SHARE

येत्या मंगळवारी म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी पश्चिम उपनगरातील अनेक भागातल्या नळांना पाणी येणार नाही. त्यामुळे रहिवाशांना आदल्या दिवशीच पाण्याची बचत करावी लागणार आहे.


'या' ठिकाणी पाणी कपात

25 सप्टेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 पर्यंत मुंबईतल्या पश्चिम उपनगरातील अनेक भागात पालिका 100 टक्के पाणी कपात करणार आहे. यामुळे जुहू, अंधेरी, जोगेश्वरी, सांताक्रुझ, वांद्रे, खार, गोरेगाव, विलेपार्ले, राम मंदिर रोड आणि बिंबीसार आणि एच-पूर्व वार्डातील-सांताक्रूझ, प्रभात कॉलोनी, आशा नगर, जकू क्लब, सेवा नगर आणि हनुमान टेकदी या परिसरात पालिकेच्या नळाला पाणी येणार नाही.


पाणी कपात का?

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पवई ते वेरावली पाइपलाइन भांडुप-मरोशीच्या मुख्य पुरवठा केंद्राला जोडण्याचं काम पालिकेकडून केलं जाणार असल्यानं पश्चिम उपनगरातील काही भागांत पाणी कपात केलं जाणार आहे.

संबंधित विषय
संबंधित बातम्या