Advertisement

डेंग्यू-मलेरिया रोखण्यासाठी पालिकेचे एक पाऊल पुढे


डेंग्यू-मलेरिया रोखण्यासाठी पालिकेचे एक पाऊल पुढे
SHARES

खार पूर्व - खार पूर्व परिसरातला डेंग्यू-मलेरियाचा वाढता धोका लक्षात घेत महापालिका प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येतेय. एच पूर्व विभागातील सोसायटी रोड, टिळकनगर, मराठा कॉलनी, करिरानंगर, आनंद चाळ, दौलत सोसायटी, नवजीवन सोसायटी, प्रगती मंडळ सोसाटीत पालिका कर्मचाऱ्यांनी भेट देऊन जनजागृती केली. या वेळी पालिका कर्मचाऱ्यांकडून सदर ठिकाणी डेंग्यू-मलेरिया कीटकनाशक फवारणीही करण्यात आली. मनसेचे प्रभाग क्र. 94 चे शाखाध्यक्ष रुपेश मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा