20 डिसेंबरपर्यंत पादचारी पूल बंद


  • 20 डिसेंबरपर्यंत पादचारी पूल बंद
SHARE

खार - खार रेल्वेस्थानक येथे चर्चगेटकडील पादचारी पूल ११ नोव्हेंबर ते २० डिसेंबर दरम्यान बंद राहणार आहे. दुरुस्तीसाठी हा पूल ४० दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून स्थानकाच्या मध्यावर असलेल्या पादचारी पुलाचा (एफओबी) वापर करावा असं सांगण्यात आलं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या