हमारा स्टेशन, हमारी शान

 Mazagaon
हमारा स्टेशन, हमारी शान
हमारा स्टेशन, हमारी शान
हमारा स्टेशन, हमारी शान
हमारा स्टेशन, हमारी शान
See all

भायखळा - गांधी जयंतीनिमित्त एम. ए. डी. फाउंडेशनतर्फे भायखळा रेल्वे स्थानकावर सुशोभिकारणाचे काम करण्यात आले. यावेळी भाजप महाराष्ट्राच्या कोषाध्यक्षा शायना एनसी आणि अभिनेत्री जुही चावला यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मुंबईतील 32 स्थानकांवर हा उपक्रम सुरु करण्यात आला.

Loading Comments