Advertisement

किकी स्टंट

जगभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरलेल्या 'किकी चॅलेंज'चं वेड अनेक तरुणांना लागलं आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर लोकलमध्ये अशाच प्रकारे 'किकी' डान्स स्टंट करून जीव धोक्यात घालून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे प्रकार वाढू लागलेत.

किकी स्टंट
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा