Advertisement

गोराईत रस्तेदुरुस्ती सुरू


गोराईत रस्तेदुरुस्ती सुरू
SHARES

बोरिवली - गोराई समुद्र किनारी पर्यटक हजारोंच्या संख्येनं येतात. पण इथल्या रस्त्यांची दुरवस्था झाली होती. तसंच रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडांच्या फांद्या खूपच जास्त वाढल्यामुळे रस्त्याच्या कडेला लावलेल्या दिव्यांचा उजेडही नीट पढत नव्हता. त्यामुळे इथे येणाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. याबाबतच्या तक्रारींनंतर नगरसेवक शिवा शेट्टी यांनी महानगरपालिकेच्या मदतीनं रस्तादुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement