Advertisement

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward K/E: विलेपार्ले, अंधेरी पूर्व

के इस्ट वाॅर्डमधील विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी इ. परिसरातील कोरोना उपचार केंद्र, टेलिमेडिसीन देणारे डाॅक्टर्स, अॅम्ब्युलन्स, लॅब, घरपोच जेवण पोहोचवणारी व्यवस्था, औषध दुकाने इत्यादींची माहिती तुम्हाला इथं मिळू शकेल.

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward K/E: विलेपार्ले, अंधेरी पूर्व
SHARES

कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशासाठी विनाशकारी ठरत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने लाॅकडाऊनसह कडक निर्बंध लागू केले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य, दैनंदिन सुविधा आणि इतर आवश्यक गरजांसंंबंधीची माहिती मिळणं अत्यावश्यक झालं आहे. या माहितीची गरज लक्षात घेऊन मुंबई लाइव्ह सर्व माहिती एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी मुंबई लाइव्ह प्रत्येक वॉर्डातील सर्व सेवांची माहिती देणारं पेज तयार करत आहे. 

या प्रत्येक पेजवर आम्ही वॉर्डमधील महत्त्वाची माहिती, जसे दूरध्वनीवरून सल्ला देणारे डाॅक्टर, रुग्णालये / जम्बो कोविड सुविधा, 24x7 चालू असलेली आणि होम डिलिव्हरी देणारी औषधांची दुकानं, खाद्यान्न व किराणा मालांची दुकानं, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादारांचा तपशील, आरटी-पीसीआर आणि रक्त तपासणी सुविधा आणि इतर बरीच माहिती उपलब्ध करून देत आहोत.

आम्ही या पेजवरील माहिती शक्य तितकी अद्ययावत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. एखाद्या माहितीबद्दल काही शंका असल्यास आपणास विनंती आहे की, ती माहिती आपण पुन्हा तपासून घ्यावी.

इतर वाॅर्डच्या लिंक्स

COVID-19 Resources & Information for Ward A 

COVID-19 Resources & Information for Ward B 

COVID-19 Resources & Information for Ward C 

वाॅर्ड ‘के/ई’ मधील महत्त्वपूर्ण माहिती :

टेलि कन्सल्टिंग डाॅक्टर्स

8am to 12pm

 • Dr Tushar shah- 9321469911
 • Dr M Bhatt- 9320407074
 • Dr D Doshi - 9820237951
 • Dr D Rathod- 8879148679
 • Dr Gwalani - 8779835257
 • Dr Kansara - 8369846412

12pm to 4pm

 • Dr G Kamath - 9136575405
 • Dr S Manglik - 9820222384
 • Dr J Jain - 7021092685
 • Dr A Thakkar - 9321470745
 • Dr L Bhagat - 9820732570
 • Dr N Shah- 9821140656
 • Dr S Phanse - 8779328220
 • Dr JShah - 9869031354

4pm to 8pm

 • Dr N Zaveri - 9821489748
 • Dr S Ansari - 7045720278
 • Dr L Kedia - 9321470560
 • Dr B Shukla - 9321489060
 • Dr S Halwai - 9867379346
 • Dr M Kotian - 8928650290

8pm to 11pm

 • Dr N Kumar - 8104605550
 • Dr P Bhargav - 9833887603

हॉटेल / खाद्य सेवा

 • South of Vindhyas - The Orchid, Address : The Orchid Hotel Mumbai Vile Parle, 70C, Nehru Rd, Navpada, Vile Parle East, Vile Parle, Mumbai, Maharashtra 400099, Phone : 912226164000
 • Namak - Indian Specialty Restaurant, Address : Hotel Sahara Star, opposite Terminal 1, Navpada, Vile Parle East, Vile Parle, Mumbai, Maharashtra 400099, Phone : 912239895000

24x7 औषध दुकानं

 • Lucky Medical Store, Address : Greenland Apartments, 5/2, J B Nagar, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059, Phone : 919833090910
 • Noble Medical, Address : Shop 125, Aayushi Co-Op. Hsg. Soc., Ltd, B Wing, Senapati Bapat Marg, Bamanpuri, S B Singh Colony, J B Nagar, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059, Phone : 917777097919

चाचणी प्रयोगशाळा

 • Divekar's Path Lab, Address : Shop Number 1 Padmasheela Building R.R Thakur Nagar Caves Road, Jogeshwari East, Mumbai, Maharashtra 400060, Phone : 912228214697
 • Lotus Laboratory, Address : Shop No 1, Kamal Kunj, Subhash Rd, opposite State Bank of India, Navpada, Netaji Subhash Nagar, Vile Parle, Mumbai, Maharashtra 400057, Phone : 919222250790

रुग्णवाहिका

 • Phone - 18001209974

कोविड जम्बो सुविधा / विलगीकरण केंद्रे / कोविड रुग्णालये

 • Phone : 02226847000 / 8657933681

किराणा स्टोअर्स

 • BonBon Supermarket, Address : b 4 shop no 123 green land appartement, J B Nagar, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059, Phone : 912228303311

ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादार / रिफिलर -

 • Sai Guru Harrai Medical Trust, Phone : 9930131313

स्मशानभूमी

 • Muktidham, Hindu Crematorium, Address : Sahar Road, Parshiwada, Chakala, Andheri East, Mumbai, Maharashtra 400047
 • Crematorium, Address : 77, Marol CHS Rd, Sag Baug, Marol, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059

वेलनेस फॉरएव्हर स्टोअर्स

 • Wellness Forever Store,Andheri East, Address : 153,Pritam Appartment, Shere E Punjab Chs Ltd, Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai - 400093, Phone : 022-28202044/022-28202045/ 022-28202046
 • Wellness Forever Store, Marol Naka, Address : Shop No 1,2 Medicare Hospital Sir V.M.Road Nr Marol Metro Stn Marol Naka Metro Stn Andheri-E, Mumbai - 400059, Phone : 022-28208411/8657998058

कृपया लक्षात घ्या की, आपल्या प्रभागात सुविधा उपलब्ध नसल्यास किंवा मदत मिळत नसेल तर आपल्या जवळचा प्रभागाची माहिती पहा. प्रभाग ‘के/ई’ मधील रहिवाशांसाठी  'एच/ई' आणि प्रभाग ‘के/डब्ल्यू’ जवळचे असतील. ही माहिती  मिळण्यासाठी संबंधित वॉर्डांच्या लिंकवर क्लिक करा.

मुंबई लाइव्ह कुटुंबाकडून आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा. घरी रहा, सुरक्षित रहा!

टीपः वरील सर्व तपशील सार्वजनिकपणे उपलब्ध स्त्रोतांमधून मिळवलेले आहेत. आम्ही या तपशिलाची वैयक्तिरित्या पडताळणी केली आहे. मात्र, परिस्थितीनुसार यामधील माहिती बदलली जाऊ शकते. माहितीची सत्यता ही नागरिकांनी आपल्या विवेकबुद्धीने तपासून घ्यावी.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा