Advertisement

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward A : फोर्ट, कुलाबा, कर्नाक रोड

ए वाॅर्डमधील चर्चगेट, कुलाबा, मरीन लाइन्स, फोर्ट, नेव्ही नगर इ. परिसरातील कोरोना उपचार केंद्र, टेलिमेडिसीन देणारे डाॅक्टर्स, अॅम्ब्युलन्स, लॅब, घरपोच जेवण पोहोचवणारी व्यवस्था, औषध दुकाने इत्यादींची माहिती तुम्हाला इथं मिळू शकेल.

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward A : फोर्ट, कुलाबा, कर्नाक रोड
SHARES

कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशासाठी विनाशकारी ठरत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने लाॅकडाऊनसह कडक निर्बंध लागू केले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य, दैनंदिन सुविधा आणि इतर आवश्यक गरजांसंंबंधीची माहिती मिळणं अत्यावश्यक झालं आहे. या माहितीची गरज लक्षात घेऊन मुंबई लाइव्ह सर्व माहिती एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी मुंबई लाइव्ह प्रत्येक वॉर्डातील सर्व सेवांची माहिती देणारं पेज तयार करत आहे. 

या प्रत्येक पेजवर आम्ही वॉर्डमधील महत्त्वाची माहिती, जसे दूरध्वनीवरून सल्ला देणारे डाॅक्टर, रुग्णालये / जम्बो कोविड सुविधा, 24x7 चालू असलेली आणि होम डिलिव्हरी देणारी औषधांची दुकानं, खाद्यान्न व किराणा मालांची दुकानं, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादारांचा तपशील, आरटी-पीसीआर आणि रक्त तपासणी सुविधा आणि इतर बरीच माहिती उपलब्ध करून देत आहोत.

आम्ही या पेजवरील माहिती शक्य तितकी अद्ययावत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. एखाद्या माहितीबद्दल काही शंका असल्यास आपणास विनंती आहे की, ती माहिती आपण पुन्हा तपासून घ्यावी.

इतर वाॅर्डच्या लिंक्स

COVID-19 Resources & Information for Ward B 

COVID-19 Resources & Information for Ward C 

COVID-19 Resources & Information for Ward D 

मुंबईतील वाॅर्ड ‘ए’ हा झोन १ अंतर्गत येतो. या वाॅर्डची लोकसंख्या २ लाखांपेक्षा अधिक आहे. वाॅर्ड ‘ए’ मध्ये एक महापालिका रुग्णालय आणि इतर १७ रुग्णालयं आहेत.

वाॅर्ड ‘ए’ मधील महत्त्वपूर्ण माहिती :

टेलि कन्सल्टिंग डाॅक्टर्स- 

8am to 12pm

 • Dr Tushar shah- 9321469911
 • Dr M Bhatt- 9320407074
 • Dr D Doshi - 9820237951
 • Dr D Rathod- 8879148679
 • Dr Gwalani - 8779835257
 • Dr Kansara - 8369846412

12pm to 4pm

 • Dr G Kamath - 9136575405
 • Dr S Manglik - 9820222384
 • Dr J Jain - 7021092685
 • Dr A Thakkar - 9321470745
 • Dr L Bhagat - 9820732570
 • Dr N Shah- 9821140656
 • Dr S Phanse - 8779328220
 • Dr JShah - 9869031354

4pm to 8pm

 • Dr N Zaveri - 9821489748
 • Dr S Ansari - 7045720278
 • Dr L Kedia - 9321470560
 • Dr B Shukla - 9321489060
 • Dr S Halwai - 9867379346
 • Dr M Kotian - 8928650290

8pm to 11pm

 • Dr N Kumar - 8104605550
 • Dr P Bhargav - 9833887603

हॉटेल / खाद्य सेवा- 

 • MADRAS CAFE,
  Phone: 091674 07766,
  Aziz Mansion, Colaba Causeway, Railway Colony, Apollo Bandar, Colaba, Mumbai, Maharashtra 400005
 • Kailash Parbat Hindu Hotel,
  Phone: 9322598788,
  Sheila Mahal, 5, 1st Pasta Ln, Colaba, Mumbai, Maharashtra 400005

24x7 औषध दुकानं- 

 • General Medical Colaba (24*7),
  Phone: 022 2288 5151
  Shop No 2 & 3, Ground Floor, Kartar Bhavan,, Arthur Bunder Road, Colaba, Mumbai, Maharashtra 400005
 • Wellness Forever
  Phone: 086575 31451
  Shahid Bhaghat Singh Road Shop No.1, 2 & 3, Cadastral Survey No.366 of Colaba Division, at 43, opp. 3rd Pasta Lane, Mumbai, Maharashtra 400005
 • Noble Plus
  Phone: 022 2216 1818
  6, Maker Arcade ,Near World Trade Center, Cuffe Parade, Mumbai, Maharashtra 400005

चाचणी प्रयोगशाळा- 

 • INHS Asvini, Phone: 022 2215 1666, near RC Church, Navy Nagar, Colaba, Mumbai, Maharashtra 400005
 • Shahbazkers: iagnostic Pvt Ltd In Mumbai | Pathology Labs
  Phone: 080824 98484
  Shahbazkers: Diagnostic Pvt Ltd In Mumbai | Pathology Labs, Oxford Centre 1st Floor, 10 Shroff Street Market, above Camy Wafers, near Colaba, Mumbai, Maharashtra 400005

रूग्णवाहिका- 

 • Phone - 18001209974

कोविड जम्बो सुविधा / विलगीकरण केंद्रे / कोविड रुग्णालये-

 • Phone - 022-22700007

किराणा स्टोअर्स- 

 • New Colaba Super Market
  Phone: 022 2287 6544
  Shop No-1, Ruby Terrace Building, Market, Lala Nigam Rd, opposite Dena Bank, Apollo Bandar, Colaba, Mumbai, Maharashtra 400005
 • Nature's Basket
  Phone: 088800 77745
  30 A, Shopping Arcade World Trade Center World Trade Center, Maharashtra 400005

कोविड वॉर रूम-

 • Phone - 022-22700007

ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादार / रिफिलर-

 • Red crescent society of india 
 • Phone : 7738410577

स्मशानभूमी- 

 • Chandanwadi Crematorium
  Thana, Maharshi Karve Rd, Chandan Wadi, Sonapur, Kalbadevi, Mumbai, Maharashtra 400002
 • Banganga Crematorium
  Phone: 022 2361 7162
  Bhagwanlal Indrajit Rd, Mata Parvati Nagar, Teen Batti, Malabar Hill, Mumbai, Maharashtra 400006

वेलनेस फॉरएव्हर स्टोअर्स

 • Wellness Forever Store, Colaba, Address : Shop No.1, 2 & 3, Cadastral Survey No.366 of Colaba Division, at 43, Shahid Bhaghat Singh Road, Opp. 3rd Pasta Lane, Near Colaba Sweet Mart, Colaba, Mumbai – 400005, Phone : 8657531453/51/52

कृपया लक्षात घ्या की, आपल्या प्रभागात सुविधा उपलब्ध नसल्यास किंवा मदत मिळत नसेल तर आपल्या जवळचा प्रभागाची माहिती पहा. प्रभाग ‘ए’ मधील रहिवाशांसाठी प्रभाग ‘बी’ आणि प्रभाग ‘सी’ जवळचे असतील. ही माहिती  मिळण्यासाठी संबंधित वॉर्डांच्या लिंकवर क्लिक करा.

मुंबई लाइव्ह कुटुंबाकडून आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा. घरी रहा, सुरक्षित रहा!

टीपः वरील सर्व तपशील सार्वजनिकपणे उपलब्ध स्त्रोतांमधून मिळवलेले आहेत. आम्ही या तपशिलाची वैयक्तिरित्या पडताळणी केली आहे. मात्र, परिस्थितीनुसार यामधील माहिती बदलली जाऊ शकते. माहितीची सत्यता ही नागरिकांनी आपल्या विवेकबुद्धीने तपासून घ्यावी.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा