Advertisement

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward R/N : बोरिवली (पश्चिम) आणि दहिसर (पूर्व)

आर नाॅर्थ वाॅर्डमधील बोरीवली पश्चिम, दहिसर पूर्व इ. परिसरातील कोरोना उपचार केंद्र, टेलिमेडिसीन देणारे डाॅक्टर्स, अॅम्ब्युलन्स, लॅब, घरपोच जेवण पोहोचवणारी व्यवस्था, औषध दुकाने इत्यादींची माहिती तुम्हाला इथं मिळू शकेल.

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward R/N : बोरिवली (पश्चिम) आणि दहिसर (पूर्व)
SHARES

कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशासाठी विनाशकारी ठरत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने लाॅकडाऊनसह कडक निर्बंध लागू केले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य, दैनंदिन सुविधा आणि इतर आवश्यक गरजांसंंबंधीची माहिती मिळणं अत्यावश्यक झालं आहे. या माहितीची गरज लक्षात घेऊन मुंबई लाइव्ह सर्व माहिती एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी मुंबई लाइव्ह प्रत्येक वॉर्डातील सर्व सेवांची माहिती देणारं पेज तयार करत आहे. 

या प्रत्येक पेजवर आम्ही वॉर्डमधील महत्त्वाची माहिती, जसे दूरध्वनीवरून सल्ला देणारे डाॅक्टर, रुग्णालये / जम्बो कोविड सुविधा, 24x7 चालू असलेली आणि होम डिलिव्हरी देणारी औषधांची दुकानं, खाद्यान्न व किराणा मालांची दुकानं, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादारांचा तपशील, आरटी-पीसीआर आणि रक्त तपासणी सुविधा आणि इतर बरीच माहिती उपलब्ध करून देत आहोत.

आम्ही या पेजवरील माहिती शक्य तितकी अद्ययावत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. एखाद्या माहितीबद्दल काही शंका असल्यास आपणास विनंती आहे की, ती माहिती आपण पुन्हा तपासून घ्यावी.

इतर वाॅर्डच्या लिंक्स

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward D

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward C

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward B

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward A

टेलि कन्सल्टिंग डाॅक्टर्स- 

8am to 12pm

 • Dr Tushar shah- 9321469911
 • Dr M Bhatt- 9320407074
 • Dr D Doshi - 9820237951
 • Dr D Rathod- 8879148679
 • Dr Gwalani - 8779835257
 • Dr Kansara - 8369846412

12pm to 4pm

 • Dr G Kamath - 9136575405
 • Dr S Manglik - 9820222384
 • Dr J Jain - 7021092685
 • Dr A Thakkar - 9321470745
 • Dr L Bhagat - 9820732570
 • Dr N Shah- 9821140656
 • Dr S Phanse - 8779328220
 • Dr JShah - 9869031354

4pm to 8pm

 • Dr N Zaveri - 9821489748
 • Dr S Ansari - 7045720278
 • Dr L Kedia - 9321470560
 • Dr B Shukla - 9321489060
 • Dr S Halwai - 9867379346
 • Dr M Kotian - 8928650290

8pm to 11pm

 • Dr N Kumar - 8104605550
 • Dr P Bhargav - 9833887603

हॉटेल / खाद्य सेवा

 • Shree Krishna Family Restaurant (Dahisar East), Tara Compound,Western Express Highway,Dahisar Chek Naka,Dahisar East, Tare Compound (Dahisar East), Maharashtra 400068, Phone093268 36095
 • Hotel Ram Krishna, Dahisar Darshan Building, Wamanrao Sawant Rd, Maratha Colony, Dahisar East, Mumbai, Maharashtra 400068

24x7 औषध दुकानं

 • New Shriji Chemist - 24/7, SHOP NO.5 ,A-WING ,MADHUBAN APARTMENTS, Lokmanya Tilak Rd, Dahisar West, Mumbai, Maharashtra 400068
 • Shukla Medical Store, Shop No 5, Nandanvan, Govind Building, Near Manav Kalyan Kendra Police Station Road, Off S V Road, Dahisar East, Mumbai, Maharashtra 400068, Phone098190 52306

चाचणी प्रयोगशाळा

 • Dr Ajay Shah's Pathology Lab & Microbiology Reference Center, Mumbai, 1-AMI DRASHTI, Swami Vivekananda Marg, near TRIMURTI FILM STUDIO, Parbat Nagar, Dahisar East, Mumbai, Maharashtra 400068, Phone022 2892 0849

कोविड जम्बो सुविधा / विलगीकरण केंद्रे / कोविड रुग्णालये

 • Phone - 02228947350 / 8369324810

ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादार / रिफिलर -

 • Mumbai Rahmah Foundation (All over Mumbai), Phone : 9619928189
 • Rajan Shah (all over Mumbai), Phone : 9820003247
 • Khushiyaan Foundation (all over Mumbai), Phone: 7666657964

किराणा स्टोअर्स

 • Shivam Super shoppy, Co - Op Housing Society, Shankheshwar Nagar, Phase 1 (A1 - A9), Shop NO. 12 - 13, Shiv Vallabh Rd, Ashok Van, Dahisar East, Mumbai, Maharashtra 400068, Phone022 2896 8822
 • Shree Purnima Super Market, Shop Number 1,Mandakini Building,298 Last Bus Stop, Shiv Vallabh Cross Rd, Rawal Pada, Mahavir Nagar, Dahisar East, Mumbai, Maharashtra 400068, Phone: 022 2897 5037

स्मशानभूमी

 • Cremation Ground, Anand Park, Dahisar West, Mumbai, Maharashtra 400068

कृपया लक्षात घ्या की, आपल्या प्रभागात सुविधा उपलब्ध नसल्यास किंवा मदत मिळत नसेल तर आपल्या जवळचा प्रभागाची माहिती पहा. प्रभाग ‘आरएन’ मधील रहिवाशांसाठी  'आरसी' आणि प्रभाग ‘आरएस’ जवळचे असतील. ही माहिती मिळण्यासाठी संबंधित वॉर्डांच्या लिंकवर क्लिक करा.

मुंबई लाइव्ह कुटुंबाकडून आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा. घरी रहा, सुरक्षित रहा!

टीपः वरील सर्व तपशील सार्वजनिकपणे उपलब्ध स्त्रोतांमधून मिळवलेले आहेत. आम्ही या तपशिलाची वैयक्तिरित्या पडताळणी केली आहे. मात्र, परिस्थितीनुसार यामधील माहिती बदलली जाऊ शकते. माहितीची सत्यता ही नागरिकांनी आपल्या विवेकबुद्धीने तपासून घ्यावी.हेही वाचा

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward B : पी डिमेलो रोड, मोहम्मद अली रोड, गिरगाव

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा