Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

COVID-19 Resources & Information, Navi Mumbai, Ghansoli : घणसोली

नवी मुंबईतील घणसोली परिसरातील कोरोना उपचार केंद्र, टेलिमेडिसीन देणारे डाॅक्टर्स, अॅम्ब्युलन्स, लॅब, घरपोच जेवण पोहोचवणारी व्यवस्था, औषध दुकाने इत्यादींची माहिती तुम्हाला इथं मिळू शकेल.

COVID-19 Resources & Information, Navi Mumbai, Ghansoli : घणसोली
SHARES

कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशासाठी विनाशकारी ठरत आहे. मुंबई (mumbai), ठाणे-कल्याण (thane-kalyan), नवी मुंबईसह (navi mumbai) महाराष्ट्रात (maharashtra) सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने लाॅकडाऊन आणि कडक निर्बंध लागू केले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य, दैनंदिन सुविधा आणि इतर आवश्यक गरजांसंंबंधीची माहिती मिळणं अत्यावश्यक झालं आहे. या माहितीची गरज लक्षात घेऊन ‘मुंबई लाइव्ह’ नवी मुंबईतील विविध वाॅर्ड, नोडमधील सर्व माहिती एकाच पेजवर देण्याचा प्रयत्न करत आहे. 

या प्रत्येक पेजवर आम्ही वॉर्डमधील महत्त्वाची माहिती, जसे दूरध्वनीवरून सल्ला देणारे डाॅक्टर, रुग्णालये / जम्बो कोविड सुविधा, 24x7 चालू असलेली आणि होम डिलिव्हरी देणारी औषधांची दुकानं, खाद्यान्न व किराणा मालांची दुकानं, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादारांचा तपशील, आरटी-पीसीआर आणि रक्त तपासणी सुविधा आणि इतर बरीच माहिती उपलब्ध करून देत आहोत.

आम्ही या पेजवरील माहिती शक्य तितकी अद्ययावत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. एखाद्या माहितीबद्दल काही शंका असल्यास आपणास विनंती आहे की, ती माहिती आपण पुन्हा तपासून घ्यावी. 

इतर वाॅर्डच्या लिंक्स-

COVID-19 Resources & Information, Navi Mumbai, Nerul 

COVID-19 Resources & Information, Navi Mumbai, Belapur 

COVID-19 Resources & Information, Navi Mumbai, Koperkhairane

घणसोली मधील महत्त्वपूर्ण माहिती :

घणसोली हे नवी मुंबईमधील एक उपनगर आहे. घणसोलीमध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या (Multinational Company) आहेत. शिवाय, लोकवस्तीही अधिक आहे.

टेलि कन्सल्टिंग डाॅक्टर्स-

8am to 12pm

 • Dr Tushar shah- 9321469911
 • Dr M Bhatt- 9320407074
 • Dr D Doshi - 9820237951
 • Dr D Rathod- 8879148679
 • Dr Gwalani - 8779835257
 • Dr Kansara - 8369846412

12pm to 4pm

 • Dr G Kamath - 9136575405
 • Dr S Manglik - 9820222384
 • Dr J Jain - 7021092685
 • Dr A Thakkar - 9321470745
 • Dr L Bhagat - 9820732570
 • Dr N Shah- 9821140656
 • Dr S Phanse - 8779328220
 • Dr JShah - 9869031354

4pm to 8pm

 • Dr N Zaveri - 9821489748
 • Dr S Ansari - 7045720278
 • Dr L Kedia - 9321470560
 • Dr B Shukla - 9321489060
 • Dr S Halwai - 9867379346
 • Dr M Kotian - 8928650290

8pm to 11pm

 • Dr N Kumar - 8104605550
 • Dr P Bhargav - 9833887603

हॉटेल / खाद्य सेवा-

 • Dragon Pot, Address : Shop No. 1, Plot No. 11, Raji House, Cooperative Housing Society, Sector 5, Ghansoli, near Andhra Bank Ltd, Navi Mumbai, Maharashtra 400701, Maharashtra 400614, Phone : 919220066554
 • Navratree Prasad Pure Vegetarian Restaurant, Address : Railway Station, opp. Ghansoli, Sector 3, Ghansoli, Navi Mumbai, Maharashtra 400701, Phone : 917645017777

24x7 औषध दुकानं-

 • Shree Ganesh Medical And General Store, Address : Number.8, 214, Plot, Prabhakar Krishanati Patil Marg, Turbhe Store, Savoli, Sector 1, Ghansoli, Navi Mumbai, Maharashtra 400701, Phone : 918425018996
 • Sangeeta Chemist, Address : Shop Number.14, Ambe Bhakti, CHS, Sector 5, Savoli, Ghansoli, Navi Mumbai, Maharashtra 400701, Phone : 919167191865
 • Generico Generic Medicine Pharmacy Store, Address : Shop 29, Panchvati Plaza, Haware building, Sector 5, Ghansoli, Navi Mumbai, Maharashtra 400701, Phone : 918928494203

चाचणी प्रयोगशाळा-

 • SRL Diagnostics, Address : Plot No, Shop No 01, Row House, 31, Tilak School Rd, opposite Ambe Kiran Chs Ltd., Sector 5, Savoli, Ghansoli, Navi Mumbai, Maharashtra 400701, Navi Mumbai, 400614, Phone : 919769820558
 • Autocal Solutions Pvt.Ltd., Address : Plot No. PAP-R-149 & 150, Rabale MIDC, Pipeline Road, behind Hotel Sai Prasad, T.T.C. Industrial Area, Navi Mumbai, Maharashtra 400701, Phone : 918422804611

२४x७ मदत कक्ष, कोविड रुग्णालये खाटा, अॅम्ब्युलन्स

 • 022-27567460

आॅक्सिजन मदत कक्ष-

 • 022-27567254/ 022-27567009

किराणा स्टोअर्स- 

 • Reliance SMART, Merchandising Centre Gate - A Rcp, Thane - Belapur Rd, Ghansoli, Navi Mumbai, Maharashtra 400701, Phone : 18001027382
 • D-Mart, Address : Sector 5, Jijamata Nagar, Sector 7, Ghansoli, Navi Mumbai, Maharashtra 400701, Maharashtra 400706, Phone : 912227566381

स्मशानभूमी-

 • Ghansoli Sunni Kabrastaan, Address : Sector Number 6 Rd, Talvali, Sector 6, Ghansoli, Navi Mumbai, Maharashtra 400701

कृपया लक्षात घ्या की, आपल्या प्रभागात सुविधा उपलब्ध नसल्यास किंवा मदत मिळत नसेल तर आपल्या जवळच्या प्रभागाची माहिती पहा. ही माहिती  मिळण्यासाठी संबंधित वॉर्डांच्या लिंकवर क्लिक करा.

संपूर्ण मुंबई लाइव्ह कुटुंबियांकडून आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा. घरी रहा, सुरक्षित रहा!

टीपः वरील सर्व तपशील सार्वजनिकपणे उपलब्ध स्त्रोतांमधून मिळवलेले आहेत. आम्ही या तपशिलाची वैयक्तिरित्या पडताळणी केली आहे. मात्र, परिस्थितीनुसार यामधील माहिती बदलली जाऊ शकते. माहितीची सत्यता ही नागरिकांनी आपल्या विवेकबुद्धीने तपासून घ्यावी.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा