Advertisement

COVID-19 Resources & Information, Navi Mumbai, Koperkhairane : कोपरखैरणे

नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरातील कोरोना उपचार केंद्र, टेलिमेडिसीन देणारे डाॅक्टर्स, अॅम्ब्युलन्स, लॅब, घरपोच जेवण पोहोचवणारी व्यवस्था, औषध दुकाने इत्यादींची माहिती तुम्हाला इथं मिळू शकेल.

COVID-19 Resources & Information, Navi Mumbai, Koperkhairane : कोपरखैरणे
SHARES

कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशासाठी विनाशकारी ठरत आहे. मुंबई (mumbai), ठाणे-कल्याण (thane-kalyan), नवी मुंबईसह (navi mumbai) महाराष्ट्रात (maharashtra) सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने लाॅकडाऊन आणि कडक निर्बंध लागू केले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य, दैनंदिन सुविधा आणि इतर आवश्यक गरजांसंंबंधीची माहिती मिळणं अत्यावश्यक झालं आहे. या माहितीची गरज लक्षात घेऊन ‘मुंबई लाइव्ह’ नवी मुंबईतील विविध वाॅर्ड, नोडमधील सर्व माहिती एकाच पेजवर देण्याचा प्रयत्न करत आहे.

या प्रत्येक पेजवर आम्ही वॉर्डमधील महत्त्वाची माहिती, जसे दूरध्वनीवरून सल्ला देणारे डाॅक्टर, रुग्णालये / जम्बो कोविड सुविधा, 24x7 चालू असलेली आणि होम डिलिव्हरी देणारी औषधांची दुकानं, खाद्यान्न व किराणा मालांची दुकानं, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादारांचा तपशील, आरटी-पीसीआर आणि रक्त तपासणी सुविधा आणि इतर बरीच माहिती उपलब्ध करून देत आहोत.

आम्ही या पेजवरील माहिती शक्य तितकी अद्ययावत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. एखाद्या माहितीबद्दल काही शंका असल्यास आपणास विनंती आहे की, ती माहिती आपण पुन्हा तपासून घ्यावी.

इतर वाॅर्डच्या लिंक्स

COVID-19 Resources & Information, Navi Mumbai, Nerul 

COVID-19 Resources & Information, Navi Mumbai, Belapur 

COVID-19 Resources & Information, Navi Mumbai, Ghansoli 

कोपरखैरणे मधील महत्त्वपूर्ण माहिती :

टेलि कन्सल्टिंग डाॅक्टर्स-

8am to 12pm

 • Dr Tushar shah- 9321469911
 • Dr M Bhatt- 9320407074
 • Dr D Doshi - 9820237951
 • Dr D Rathod- 8879148679
 • Dr Gwalani - 8779835257
 • Dr Kansara - 8369846412

12pm to 4pm

 • Dr G Kamath - 9136575405
 • Dr S Manglik - 9820222384
 • Dr J Jain - 7021092685
 • Dr A Thakkar - 9321470745
 • Dr L Bhagat - 9820732570
 • Dr N Shah- 9821140656
 • Dr S Phanse - 8779328220
 • Dr JShah - 9869031354

4pm to 8pm

 • Dr N Zaveri - 9821489748
 • Dr S Ansari - 7045720278
 • Dr L Kedia - 9321470560
 • Dr B Shukla - 9321489060
 • Dr S Halwai - 9867379346
 • Dr M Kotian - 8928650290

8pm to 11pm

 • Dr N Kumar - 8104605550
 • Dr P Bhargav - 9833887603

हॉटेल / खाद्य सेवा

 • Spices Restaurant, Address : Vashi Kopar Khairane Rd, Sector 3, Kopar Khairane, Navi Mumbai, Maharashtra 400709, Phone : 912227552727
 • Victoria Oriental & Thai Restaurant, Address : Plot No. 17, Shop No. 6-7, Krishna Tower, Sector 14, Kopar Khairane, Navi Mumbai, Maharashtra 400709, Phone : 918898882468

24x7 औषध दुकानं

 • Arihant Medical & General Stores, Address : Mahavir Bhakti, Gyan Vikas Road, Sector 15, Kopar Khairane, Navi Mumbai, Maharashtra 400709, Phone : 912227550918
 • Eashan Medicine Store, Address : Shop No.2,Plot No.96, Om Plaza CHI. , Sector 2, Koparkhirane, Mumbai, Maharashtra 400709, Phone : 912227546746

चाचणी प्रयोगशाळा

 • UNIQUE PATHOLOGY LABORATORY, Address : Shop No. 5, Twin Shelter Chs Ltd, Sector 6, Kopar Khairane, Navi Mumbai, Maharashtra 400709, Phone : 919702452857
 • Thakur's Laboratory, Address : Plot No 54, Devkan Co.Op. Housing Society, Opposite Garden, Sector 14, Kopar Khairane, Navi Mumbai, Maharashtra 400709, Phone : 919987506060

२४x७ मदत कक्ष, कोविड रुग्णालये खाटा, अॅम्ब्युलन्स-

 • 022-27567460

कोविड वॉर रूम 

 • 022 - 27567460

किराणा स्टोअर्स 

 • Kohinoor Super Bazaar, Address : Shop No.9, Fam Co-Operative Housing Society, Bonkode Village Marg, Sector 11, Kopar Khairane, Navi Mumbai, Maharashtra 400709, Phone : 919920542868
 • Reliance Fresh, Address : Roopdarshan Near Bridge Palm Beach Rd Sector11, Shop No3/12 Koper, Kopar Khairane, Navi Mumbai, Maharashtra 400709, Phone : 18001027382

स्मशानभूमी

 • Mukti Dham, Address : Sector 19, Kopar Khairane, Navi Mumbai, Maharashtra, 400709
 • Koparkhairne Qabristan, Address : Devaram Patil Marg, Sector 14, Kopar Khairane, Navi Mumbai, Maharashtra, 400709
 • Dawoodi Bohra Qabristan, Address : Sector 14, Koparkhairne, Navi Mumbai, Maharashtra, 400709

वेलनेस फॉरएव्हर स्टोअर्स

 • Wellness Forever Stores, Koperkhairane, Address : Shop No 09,10,12,13 & 14, Channel Tower, Plot No. 75, Sector 18, Koper Khairane, New Bombay, Thane-400709, Phone : 022 27540751/52/53

घणसोली, वाशी आणि एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राच्या सभोवताली कोपर खैरणे हे नवी मुंबईचा एक प्रस्थापित परिसर आहे. या परिसरामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था (सीएचएस), बहुमजली अपार्टमेंट कॉम्प्लेक्स, व्यावसायिक कार्यालयीन जागा आणि औद्योगिक संस्था यांचे मिश्रण आहे. येथील काही प्रमुख निवासी प्रकल्पांमध्ये फॅम सीएचएस, साई प्रोव्हिसो धनिष्ठा, गिरीराज ऑस्कर अपार्टमेंट्स, सत्यम हाइट्स आणि ट्विन्स हॉलमार्क यांचा समावेश आहे.

कृपया लक्षात घ्या की, आपल्या प्रभागात सुविधा उपलब्ध नसल्यास किंवा मदत मिळत नसेल तर आपल्या जवळच्या प्रभागाची माहिती पहा. ही माहिती  मिळण्यासाठी संबंधित वॉर्डांच्या लिंकवर क्लिक करा.

संपूर्ण मुंबई लाइव्ह कुटुंबियांकडून आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा. घरी रहा, सुरक्षित रहा!

टीपः वरील सर्व तपशील सार्वजनिकपणे उपलब्ध स्त्रोतांमधून मिळवलेले आहेत. आम्ही या तपशिलाची वैयक्तिरित्या पडताळणी केली आहे. मात्र, परिस्थितीनुसार यामधील माहिती बदलली जाऊ शकते. माहितीची सत्यता ही नागरिकांनी आपल्या विवेकबुद्धीने तपासून घ्यावी.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा