
24 जून 2026 (बुधवार) सकाळी 8.00 वाजल्यापासून
26 जून 2026 (शुक्रवार) दुपारी 4.00 वाजेपर्यंत
या कालावधीत शंटिंग नेक बांधकाम, मेंटेनन्स यार्ड विस्तार, पिट लाईन वाढविणे तसेच पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि स्टॉर्म वॉटर लाईनचे काम केले जाणार आहे.
12620 मंगळुरू सेंट्रल – LTT मत्स्यगंधा एक्स्प्रेस
22180 चेन्नई – LTT एक्स्प्रेस
16346 तिरुवनंतपुरम – LTT नेत्रावती एक्स्प्रेस
15018 गोरखपूर – LTT एक्स्प्रेस
| गाडी क्रमांक | नियोजित वेळ | नवीन वेळ |
|---|---|---|
| 12141 LTT–पाटलीपुत्र एक्स्प्रेस | रात्री 11:35 | 25 जून रोजी पहाटे 3:30 |
JCO 23 जून
22537 गोरखपूर – LTT कुशीनगर एक्स्प्रेस
JCO 24 जून
12620 मत्स्यगंधा एक्स्प्रेस
16346 नेत्रावती एक्स्प्रेस
15018 गोरखपूर – LTT एक्स्प्रेस
22110 बल्लारशाह – LTT एक्स्प्रेस
22112 अयोध्या कॅन्ट – LTT अमृत भारत एक्स्प्रेस
| गाडी | नियोजित वेळ | नवीन वेळ |
|---|---|---|
| 22115 LTT–कर्मळी AC एक्स्प्रेस | 12:50 am | 3:15 am |
| 12167 LTT–बनारस एक्स्प्रेस | 10:45 pm | 26 जून रोजी 3:30 am |
| 12141 LTT–पाटलीपुत्र एक्स्प्रेस | 11:35 pm | 26 जून रोजी 3:45 am |
JCO 24 जून
22537 गोरखपूर – LTT कुशीनगर एक्स्प्रेस
22358 गया – LTT एक्स्प्रेस
JCO 25 जून
12620 मत्स्यगंधा एक्स्प्रेस
16346 नेत्रावती एक्स्प्रेस
12880 भुवनेश्वर – LTT एक्स्प्रेस
| गाडी | नियोजित वेळ | नवीन वेळ |
|---|---|---|
| 11099 LTT–मडगाव एक्स्प्रेस | 12:45 am | 3:30 am |
| 01143 LTT–दानापूर एक्स्प्रेस | 10:30 am | 1:30 pm |
| 12101 LTT–शालीमार एक्स्प्रेस | 8:35 pm | 9:35 pm |
| 12167 LTT–बनारस एक्स्प्रेस | 10:45 pm | 27 जून रोजी 3:00 am |
| 12141 LTT–पाटलीपुत्र एक्स्प्रेस | 11:35 pm | 27 जून रोजी 3:15 am |
LTT येथे येणाऱ्या आणि सुटणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
काही गाड्या ठाणे स्थानकावरच थांबवण्यात येणार असून त्या LTT पर्यंत जाणार नाहीत.
प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत माहितीद्वारे गाडीची स्थिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे.
मध्य रेल्वेने सांगितले की, हे काम भविष्यातील सुविधा वाढ आणि सुरक्षित रेल्वे संचालनासाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे.
हेही वाचा
