खड्डे जैसे थेच !

 Goregaon
खड्डे जैसे थेच !
खड्डे जैसे थेच !
खड्डे जैसे थेच !
खड्डे जैसे थेच !
See all

गोरेगाव - आरे कॉलनी परिसरात रस्त्यांची अक्षरशा: चाळण झाली आहे. अनेक खड्ड्यांचे रूपांतर डबक्यात झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालक जीव मुठीत धरून गाडी चालवत आहेत.

मरोळ, कुर्ला, घाटकोपरसाठी आरे कॉलनीचा रस्ता जातो. हा मार्ग यापूर्वी आरे प्रशासनाच्या ताब्यात होता. मात्र आरे प्रशासन खड्डे बुजवण्यात असमर्थ ठरले. त्यामुळे हा रस्ता पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आला. पण खड्ड्यांची स्थिती मात्र जैसे थेच राहिली. यासंदर्भात पालिकेकडे वारंवार तक्रार करुनही पालिकेनं दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.      

Loading Comments