Advertisement

हाजीअली चौकात मुंबईचा डबेवाला


हाजीअली चौकात मुंबईचा डबेवाला
SHARES

मुंबई - गेल्या दोन महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या डबेवाल्याच्या पुतळ्याचे अखेर पालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले. हा पुतळा आरपीजी अार्ट फाऊंडेशनच्या वतीने दोन महीन्यांपूर्वी हाजीअली चौकात बसवण्यात आला होता. पण मुंबई महानगरपालिका निवडणूक आचारसंहितेमुळे याचे अनावरण लांबले होते. मात्र शुक्रवारी अजॉय मेहता यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या वेळी आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोएंका, शिल्पकार विलय शेंडे आणि डबेवाला संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब करवंदे उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय