मस्जिद बंदर परिसरात पुन्हा फेरीवाल्यांचे अतिक्रमण

 Masjid Bandar

See all

मस्जिद - येथील संत तुकाराम मार्गावर पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. शुक्रवारी दुपारी या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली होती. यात 15 खाद्य स्टॉल, 5 अनधिकृत दुकाने, 5 अनधिकृत पान टपऱ्या यांचा समावेश आहे. पण पुन्हा शनिवारी या फेरीवाल्यांनी आपले स्टॉल उभारले आहेत. पालिकेने कायमस्वरूपी कारवाई करावी. जेणेकरून रस्ता मोकळा होईल, अशी मागणी स्थानिक शंकर साखरे यांनी केली.

Loading Comments