फुटपाथची दुरवस्था

 Ghatkopar
फुटपाथची दुरवस्था
फुटपाथची दुरवस्था
See all

घाटकोपर - एल. बी. एस मार्ग इथल्या गंगावाडी परिसरातल्या फुटपाथची दुरवस्था झालीय. गेल्या एक महिन्यापासून हा फुटपाथ याच परिस्थितीत आहे. या फुटपाथावरील नालाही तुटलेला आहे. त्यामुळे नाल्याचे पाणी ओसंडून वाहत आहे. परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.

Loading Comments