Advertisement

सीएसएमटी स्थानकात दिशादर्शक फलक


सीएसएमटी स्थानकात दिशादर्शक फलक
SHARES

प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर फलाट क्रमांक चिन्हांचे आणि दिशादर्शक फलक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रवाशांना दूर अंतरावरूनही सहजपणे या फलकावरील फलाट क्रमांक व अन्य माहिती समजेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 

सीएसएमटीत फलाट क्रमांक एक ते सात येथे तीन दिशादर्शक फलक आहेत. फलाट क्रमांक ८ ते १८ येथे दोन दिशादर्शक फलक बसवण्यात आले आहेत. 

या फलकांवर फलाटांच्या माहितीबरोबरच चौकशी व तिकीट खिडक्या, प्रसाधनगृह, रेल्वे पोलीस ठाणे, प्रतीक्षालय, खाद्यपदार्थ स्टॉल्स इत्यादी माहितीही आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा