कुर्ल्याच्या बुद्ध कॉलनीत जीवघेणे मीटर बॉक्स?

 Kurla
कुर्ल्याच्या बुद्ध कॉलनीत जीवघेणे मीटर बॉक्स?

कुर्ला - येथील बुद्ध कॉलनीच्या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून मीटर बॉक्स उघड्यावर पडल्याचे पाहायला मिळत आहे. एवढे दिवस होऊनही याकडे कुणाचेही लक्ष नाही. विशेष म्हणजे याबाबत वीज वितरण कंपनीला वारंवार तक्रारी देऊनही कोणतीच कारवाई झाली नसल्याची प्रतिक्रिया रहिवासी मोहम्मद तौसिफ शेख यांनी दिली. या मीटरमुळे नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे

Loading Comments