• सरकते जिने बंद पडल्यानं प्रवाशांचे हाल
SHARE

गोरेगाव - गोरेगाव स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवरील सरकत्या जिन्याची मधली पायरी तुटल्याने गेल्या 5 दिवसांपासून बंद पडले आहेत. त्यामुळे अबालवृद्धांचे हाल होत आहेत. याबाबत गोरेगाव रेल्वे स्थानकावरील मास्तर दिनेश चोरगे यांना विचारले असता, या 'कंत्राटदारास कळवण्यात आले असून दुरुस्तीसाठी आठवडा लागेल' असं त्यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या