पालिकेची खड्डेमुक्त मोहीम

 Malad
पालिकेची खड्डेमुक्त मोहीम
पालिकेची खड्डेमुक्त मोहीम
See all

मालाड - एव्हरशाइन नगर परिसरातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. झरना बार जंक्शन ते मुव्ही टाईम सिनेमा जंक्शन पर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली होती. याचा नाहक त्रास वाहनचालक आणि पादचाऱ्यांना करावा लागत होता. अखेर पालिकेनं याची दखल घेत सर्व खड्डे डांबरीकरण करून भरले. माजी नगरसेवक संतम तिवाना यांच्या पुढाकारानं या रस्त्याची डागडुजी करण्यात आली.

Loading Comments