Advertisement

भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग

भिवंडीतील इंडियन कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला बुधवारी सकाळी भीषण आग लागली आहे.

भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग
SHARES

भिवंडीतील इंडियन कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला बुधवारी सकाळी भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आग इतकी भीषण आहे की भिवंडीसोबतच कल्याण, डोंबिवलीतील अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल आहेत.

आगीत अद्याप कोणीही जखमी झालेले नाही. गणेश गायकवाड यांच्या मालकीचे इंडियन कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्स येथे केमिकलचे गोदाम होते. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

(सविस्तर वृत्त लवकरच)


हेही वाचा

दादरमध्ये कार पार्क करण्यासाठी व्हॅलेट पार्किंगची सुविधा सुरू

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा