Advertisement

मानखुर्द इथं एका गोडाऊनला लागली मोठी आग


मानखुर्द इथं एका गोडाऊनला लागली मोठी आग
(Image: Twitter ANI/screenshot)
SHARES

मुंबईतील मानखुर्द परिसरातील एका स्क्रॅगोडाऊनला मोठी आग लागली. ही आग शुक्रवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचत त्यांनी आग विझविण्याचे काम सुरु केलं.

या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती नाही. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, अग्निशमन दल व पोलीस या आगीचा शोध घेत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा