कुर्ल्यात मीटर बॉक्सला आग

 Mumbai
कुर्ल्यात मीटर बॉक्सला आग

कुर्ला - येथील नव्या मिल रोडवर असलेल्या एका इमारतीतील इलेक्ट्रीक मीटरला अचानक आग लागली. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. मीटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचं बोललं जातंय. नागरिकांच्या प्रसंगवधानामुळे ही आग लगेचच विझवण्यात आली. या आगीत जास्त काही नुकसान झालेलं नाही.


Loading Comments