Advertisement

जोगेश्वरीत मोफत वृत्तपत्र वाचनालय


जोगेश्वरीत मोफत वृत्तपत्र वाचनालय
SHARES

जोगेश्वरी - जोगेश्वरी पूर्व पश्चिम द्रुतगती मार्गानजिकच्या पिंपळेश्वर महादेव मंडळ गणेशोत्सव समिती आणि नवरात्री उत्सव मंडळातर्फे स्थानिक रहिवाश्यांमध्ये वृत्तपत्र वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी मोफत वृत्तपत्र वाचनालयाचा उपक्रम चालू केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय