महागड्या औषधापासून सुटका

Borivali
महागड्या औषधापासून सुटका
महागड्या औषधापासून सुटका
See all
मुंबई  -  

आजारी पडल्यावर सगळ्यांना चिंता असते आजारपणासाठी लागणाऱ्या औषधांच्या खर्चाची. मात्र आता ही चिंता दूर होणार आहे. काहीवेळा महागड्या औषधांमुळे काही जण उपचार करणं देखील टाळतात. मात्र लोकांची ही समस्या दूर करण्यासाठी बोरीवलीतील भगवती रुग्णालयाच्या शेजारी मेडिकल सेंटर उभारण्यात आले आहे. 

या मेडिकल सेंटरमध्ये औषधांवर 40 ते 80 टक्के सूट मिळणार आहे. विशेष म्हणजे या मेडिकलमध्ये जेनेरिक औषधं देखील उपलब्ध होणार आहेत. हे मेडिकल सेंटर सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत खुले राहणार असून, रविवारी बंद असणार आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.