स्थानिक राजकारणामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी

 Kandivali
स्थानिक राजकारणामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी
स्थानिक राजकारणामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी
See all

कांदिवली - लालजी पाडा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. कारण 90 फीटचा रस्ता आता 9 फीट एवढा झाला आहे. माजी नगरसेवक कमलेश यादव यांनी या रोडचं उद्घाटन केलं होतं. मात्र काही राजकारण्यांमुळे या रस्त्याची रुंदी कमी करण्यात आली. याविषयी पालिका, पोलीस यांच्याशी चर्चा केली असता कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नसल्याचं समोर आलं. तर माजी नगरसेवक कमलेश यादव यांच्याशी बोललं असता अनेकदा रस्ता खाली करण्याचे आदेश देऊनही या रस्त्यावर मासे विकणारे अतिक्रमण करतात, असं सांगितलं.

Loading Comments