सीएसटी झळाळले रोषणाईनं

 Fort
सीएसटी झळाळले रोषणाईनं

सीएसटी - दिवाळीनिमित्त मुंबईतील सीएसटी स्थानक इमारतीवर रंगीबेरंगी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलीय. रोषणाईमुळे सीएसटी स्थानक झळाळून निघाले आले. ही रोषणाई पाहण्यासाठी मुंबईकर गर्दी करतात.

Loading Comments