Advertisement

जी उत्तर विभागाचा ध्वजारोहण सोहळा


जी उत्तर विभागाचा ध्वजारोहण सोहळा
SHARES

दादर - सालाबादाप्रमाणे यंदाही जी उत्तर विभागाच्या महानगर पालिकेच्या कार्यालयात सकाळी 8 वाजता ध्वजारोहणाचा सोहळा झाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांच्या हस्ते ध्वजरोहणााचा कार्यक्रम झाला. आचार संहिता असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता शांततेत हा सोहळा झाला. या वेळी जी उत्तर विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायन केलं.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा