घाणीचं साम्राज्य, रहिवासी त्रस्त

 Santacruz
घाणीचं साम्राज्य, रहिवासी त्रस्त

सांताक्रूझ - गोळीबार परिसरातल्या शिवशक्ती बिल्डिंगजवळ घाणीचं साम्राज्य पसरलंय. घाण पाणी जमा झाल्यानं परिसरात विविध आजारही पसरतायत. रहिवाशांनी वारंवार पालिकेकडे यासंदर्भात तक्रार केली असता, 'आम्ही काम करतोय,' इतकंच उत्तर पालिकेकडून देण्यात आलंय.

Loading Comments