अंधेरी आरटीओ कार्यालयात अस्वच्छता

 Andheri
अंधेरी आरटीओ कार्यालयात अस्वच्छता
अंधेरी आरटीओ कार्यालयात अस्वच्छता
अंधेरी आरटीओ कार्यालयात अस्वच्छता
अंधेरी आरटीओ कार्यालयात अस्वच्छता
अंधेरी आरटीओ कार्यालयात अस्वच्छता
See all

अंधेरी - तीन वर्षांपूर्वी उद्घाटन झालेल्या अंधेरीतल्या मुंबई पश्चिम विभाग प्रादेशिक परिवहन कार्यालयात अस्वच्छता पसरलीय. इथल्या भिंती आणि जिने पान, तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भरलेले आहेत. कँटीन लगत असलेल्या शौचालयाचे दरवाजेही तुटलेल्या अवस्थेत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता वाढलीय. ठिकठिकाणी खुर्ची, टेबल आणि इतर सामान बेवारस अवस्थेत पडून आहेत. वाहतूक विभागाचे जनसंपर्क अधिकारी पी. एल. जमदाडे यांच्याकडे चौकशी केली असता उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

Loading Comments