• गोराई खाडीची कचरापेटी
  • गोराई खाडीची कचरापेटी
  • गोराई खाडीची कचरापेटी
  • गोराई खाडीची कचरापेटी
  • गोराई खाडीची कचरापेटी
SHARE

गोराई - गोराई खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. गोराई खाडीमधून एस्सेल वर्ल्डकडे जाणाऱ्या बोटी लागतात त्या ठिकाणी 'कचरा टाकू नका' असा सूचना फलक लावण्यात आला आहे. मात्र येथे येणाऱ्या नागरिकांकडून या सूचना फलकाकडे दुर्लक्ष करून कचरा टाकण्यात येत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या