Advertisement

आता महापालिकेत हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीचा श्रेयवाद!


आता महापालिकेत हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीचा श्रेयवाद!
SHARES

मुंबईतील वादग्रस्त ठरलेल्या हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. या रखडलेल्या पुलाच्या बांधणीचा मार्ग अखेर सुकर झाला आहे. या पुनर्बांधणीला स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतर स्थानिक नगरसेविकांना विचारात न घेता याचं श्रेय आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न सभागृहनेते यशवंत जाधव यांनी केला होता. त्यामुळे महापौरांच्या हस्ते हा कार्यक्रम उरकून घेण्याचा प्रयत्न जाधव यांनी केला होता. परंतु, त्यांचा हा प्रयत्नच उधळवून लावत या कार्यक्रमाचेच अध्यक्षपद आपल्याकडे मिळवण्यात स्थानिक काँग्रेस नगरसेविकांनी यश मिळवलं आहे.


कंत्राटदाराची नव्याने निवड

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा