Advertisement

स्टेशनबाहेरील फुटपाथवर फेरीवाल्यांचं अतिक्रमण


स्टेशनबाहेरील फुटपाथवर फेरीवाल्यांचं अतिक्रमण
SHARES

मुंबई सेंट्रल स्टेशन - मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानका बाहेर पडताच मुंबई सेट्रल ब्रिजवर सर्वत्र फेरीवाल्यांनी अनधिकृतरित्या आपला संसार मांडलाय. अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, पानाचे स्टॉल, तसंच थंडीच्या कपड्यांची दुकानी फुटपाथवरच मांडण्यात आली आहेत. या ब्रिजवरुन चालताना दुकानांमुळे प्रवाशांच्या नाकी नऊ येतात. त्यात फुटपाथही तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे स्टेशन परिसर आणि ब्रिज प्रवाशांसाठी की फेरीवाल्यांसाठी असा प्रश्न प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पडला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा