Advertisement

पश्चिम द्रुतगती मार्गावर मातीचा ढीग


पश्चिम द्रुतगती मार्गावर मातीचा ढीग
SHARES

दहिसर पूर्व - पश्चिम द्रुतगती महामार्गावर मातीचा ढीग जमा झाला आहेत. या मार्गावरील रावळपाडा जंक्शनजवळ अज्ञात व्यक्तीने ही माती टाकली आहे. त्यामुळे येथून ये जा करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील स्थानिकांकडे विचारणा केली असता, त्यांनी ही माती कुणी टाकली हे माहीत नसल्याचे सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय