Advertisement

मुंबईत पावसाचे पुन्हा कमबॅक


मुंबईत पावसाचे पुन्हा कमबॅक
SHARES

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावासाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. लालबाग, परळ, वरळीसह मुलुंड, अंधेरी, घाटकोपर आणि पवई परिसरात रविवारी रात्री मुसळधार पाऊस पडला.
याचबरोबर मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, घाटकोपर, पवई, अंधेरी, मालाड, मीरा रोड, वांद्रे भागात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे रविवारी सुट्टीनंतर सोमवारी कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. पण बऱ्याच दिवसांनी प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांनी मात्र पुन्हा एकदा पाऊसकल्लोळ अनुभवला.


मुंबईत 24 तासांत इतक्या पावसाची नोंद

  • गिरगाव - 50 मिमी
  • कुलाबा - 45 मिमी
  • दादर - 40 मिमी
  • अंधेरी - 55 मिमी
  • बीकेसी - 38 मिमी
  • बोरीवली - 40 मिमी
  • दहिसर - 41 मिमी
  • भांडूप - 68 मिमी
  • लालबाग - 39 मिमी
  • चेंबूर - 50 मिमी
  • घाटकोपर - 55 मिमी
  • जुहू - 40 मिमी
  • सायन - 45 मिमी
  • मालाड - 35 मिमी
  • मुलुंड - 70 मिमी
  • परळ - 59 मिमी
  • विलेपार्ले - 45 मिमी
  • वरळी - 38 मिमी
  • विक्रोळी - 54 मिमी

हेही वाचा -

पावसाचे पाणी जातेय वाया, तलाव भरूनही महापालिका चिंतेत

पुढच्या वर्षी मुंबईकरांना पाण्याचे 'नो टेन्शन'



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा