Advertisement

अँटॉप हिल परिसरातील ३ घरं कोसळली, ९ जणांना...

मंगळवारी सकाळी सायन कोळीवाडात एक मोठी दुर्घटना घडली आहे.

अँटॉप हिल परिसरातील ३ घरं कोसळली, ९ जणांना...
SHARES

मंगळवारी सकाळी सायन कोळीवाडात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सायन कोळीवाडा कोकरी आगर, जय महाराष्ट्र नगर झोपडपट्टीतील 3 घरं कोसळली आहेत. सकाळी ८ वाजता ही घटना घडली. 

अग्निशमन विभाग आणि एन्टोफिल पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घरात अडकलेल्या ९ जणांना बाहेर काढलं आहे. घटनास्थळी ४ अग्निशमन दलाच्या गाड्य़ा दाखल आहेत.धिगारा उपसण्याचं काम चालू आहे. 

 जखमींना सायन रुग्णालयात पाठवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धिगाऱ्याखाली कुणीअडकलंय का याचा शोध अद्याप सुरू आहे. 

 तिन्ही घरांमध्ये रेशन दुकान, भंगार दुकान आणि मिठाचे दुकान होते. रेशन दुकानावर दुरुस्तीचे काम चालू होते. रेशन दुकानाच्या वरती दोन घरे होती. दुकानाच्या वर भंगारची २ घरे होती. मिठाच्या दुकानाच्या वर १ घर होते.हेही वाचा

पुनम पांडे रुग्णालयात दाखल, पती खातोय तुरुंगाची हवा

नवी मुंबई पालिकेची फवारणी करणाऱ्या कंत्राटदारांना नोटीस

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा