Advertisement

उचलबांगडी

राज्याच्या प्रशासनाचा बहुचर्चित आणि वादग्रस्त चेहरा म्हणून ओळख असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अखेर जनतेसाठीच्या पदावरून थेट मंत्रालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. मुंढे यांची १२ वर्षांच्या कार्यकाळात ११ वेळा बदली झाली आहे.

उचलबांगडी
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा