फुटपाथवर स्टॉल धारकांचे अतिक्रमण

 Lower Parel
फुटपाथवर स्टॉल धारकांचे अतिक्रमण
फुटपाथवर स्टॉल धारकांचे अतिक्रमण
फुटपाथवर स्टॉल धारकांचे अतिक्रमण
फुटपाथवर स्टॉल धारकांचे अतिक्रमण
See all

लोअर परळ - लोअर परळमध्ये ठिकठिकाणी पदपथावर अनधिकृत स्टॉल धारकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने महापालिकेने फुटपाथवरील स्टॉल धारकांचे अतिक्रमण काढून टाकावे. अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

Loading Comments