दिव्यांनी प्रकाशमय बाणगंगा


  • दिव्यांनी प्रकाशमय बाणगंगा
  • दिव्यांनी प्रकाशमय बाणगंगा
  • दिव्यांनी प्रकाशमय बाणगंगा
  • दिव्यांनी प्रकाशमय बाणगंगा
SHARE

वाळकेश्वर - त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही वाळकेश्वर येथील बाणगंगेच्या तीरावर जीएसबी देवस्थानतर्फे 14 नोव्हेंबरला दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

या दीपोत्सवाची सुरुवात शंख नादाने करण्यात आली. बाणगंगेच्या चारही दिशा हजारो दिवे लावून प्रकाशित करण्यात आल्या. हे पाहण्यासाठी अनेकांनी येथे आवर्जून हजेरी लावली होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या