Advertisement

मोठी बातमी, आयकर स्लॅब जैसे थे

नवा आयकर कायदा 1 एप्रिलपासून लागू होणार

मोठी बातमी, आयकर स्लॅब जैसे थे
SHARES

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गाला मोठा दिलासा दिला आहे. नवा आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे, अशी घोषणा केली आहे.  

मध्यमवर्ग आणि पगारदारांचं लक्ष केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून आयकरातील करसवलत वाढवून मिळणार का याकडे होतं.

मात्र, निर्मला सीतारमण यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. 

Tax Slab : 2026 मधील आयकराचे टॅक्स स्लॅब (न्यू टॅक्स रिजीम)

4 लाखांपर्यंत : करमुक्त
4 ते 8 लाख :5 टक्के
8 ते 12 लाख : 10 टक्के
12 ते 16 लाख: 15 टक्के
16 ते 20 लाख : 20 टक्के
20 ते 24 लाख : 25 टक्के
24  लाखांच्या पुढे : 30 टक्के

2026-27  मध्ये ओल्ड टॅक्स रिजीममध्ये किती कर?

2.5 लाख : करमुक्त

2.5 लाख ते 5 लाख : 5 टक्के

5 लाख ते 10 लाख :  20 टक्के

10  लाखांच्यावर : 30 टक्के




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा