Advertisement

नॉ योर वॉर्ड! एस वॉर्ड (भांडूप)

एस वॉर्ड (भांडूप)

नॉ योर वॉर्ड! एस वॉर्ड (भांडूप)
SHARES

एस वॉर्ड हा मुंबईतील प्रमुख वॉर्डांपैकी एक मानला जातो. या प्रभागात विक्रोळी, कांजुरमाग, भांडुप आणि नाहूर स्टेशन येतात. सध्या या प्रभागात एकूण १४ नगरसेवक येतात. मात्र, महापालिकेच्या नव्या प्रभाग नकाशा रचनेत आता या प्रभागातून केवळ १४ नगरसेवक आहेत. त्यानुसार या प्रभागातील नगरसेवकांची संख्या वाढलेली नाही. एस वॉर्ड ६४ चौ. किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या ७,४३,२५९ इतकी आहे.  

या वॉर्डची हद्द

पूर्व सीमा अरबी समुद्रापर्यंत, पश्चिम सीमा विहार तलावापर्यंत, उत्तर सीमा गोरेगाव-मुलुंड लिंक रोडपर्यंत, दक्षिण सीमा पूर्व आणि पश्चिम विक्रोळी स्टेशन रोडपर्यंत आणि उत्तर सीमा एलबीएस मार्गापर्यंत विस्तारलेली आहे.

एस वॉर्ड कार्यालयाचा पत्ता

लाल बहादूर शास्त्री मार्ग, मंगतराम पेट्रोल पंप, भांडुप (पश्चिम), मुंबई - 400 078

एस वॉर्डमधील विद्यमान नगरसेवक

वॉर्ड नंबरनगरसेवकपार्टी
वॉर्ड नंबर १०९ 
दीपाली दीपक गोसावी
शिवसेना
वॉर्ड नंबर ११०
आशा सुरेश कोपरकर   
कॉंग्रेस
वॉर्ड नंबर १११ 
सारिका मंगेश पवार

वॉर्ड नंबर ११२ 
साक्षी दीपक दळवी
भाजपा
वॉर्ड नंबर ११३ 
दीपमाला बबन बढे
शिवसेना
वॉर्ड नंबर ११४
रमेश गजानन कोरगांवकर 
शिवसेना
वॉर्ड नंबर ११५
उमेश सुभाष माने 
शिवसेना
वॉर्ड नंबर ११६
जागृति प्रतिक पाटील

वॉर्ड नंबर ११७
सुवर्णा सहदेव करंजे शिवसेना
वॉर्ड नंबर ११८
उपेंद्र दत्ताराम सावंत
शिवसेना
वॉर्ड नंबर ११९
मनीषा हरिश्चंद्र रहाटे  
राष्ट्रवादी
वॉर्ड नंबर १२०
राजराजेश्वरी अनिल रेडकर
शिवसेना
वॉर्ड नंबर १२१
चंद्रावती शिवाजी मोर 
शिवसेना
वॉर्ड नंबर १२२ 
वैशाली श्रीकांत पाटील
भाजपा

महापालिकेच्या नव्या प्रभागरचनेनुसार आपला वॉर्ड कोणता? हे जाणून घ्या

वॉर्ड नंबर ११२ - पालिका चौकी १०९, खिडीपाडा पोलीस स्टेशन, इंद्रराज गार्डन, हनुमान मंदिर, गणपती मंदिर आणि आजूबाजूचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर ११३ - न्यू जेरुसलेम चर्च, जामा मशीद, एशियन बाक्वेट, सरस्वती हायस्कूल, आयुष्मान हॉस्पिटल आणि आसपासचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर ११४ - जीवन विहार उद्यान, मृदुला हॉस्पिटल, लोकप्रिया पार्क, बर्ड वॉचिंग टॉवर आणि जवळपासचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर ११५ - भाटिया हॉस्पिटल, बीएमसी पार्क, जनता बाजार, समृद्धी गार्डन आणि आजूबाजूचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर ११६ - उज्जीवन स्मॉल बॅक, बोथ्रास हॉस्पिटल, अभ्युदय बॅक, भांडुप पोलीस स्टेशन आणि जवळपासचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर ११७ - शाश्वत पार्क, पालिका हॉस्पिटल, मच्छी मार्केट, साईबाबा मंदिर, सरस्वती विद्या मंदिर आणि जवळपासचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर ११८ - माऊली हॉस्पिटल, कालीमाता मंदिर, साई स्पर्श हॉस्पिटल, देवकी हॉस्पिटल, नेपच्यून मॉल आणि जवळपासचा परिसर

फोटो -

वॉर्ड नंबर 119 - नालंदा बुद्ध विहार , दुर्गा मंदीर , अमर कौर विद्यालय , होली ट्रिनीटी चर्च , नाना नानी गार्डन और आसपास के इलाके) 

फोटो - 

वॉर्ड नंबर 120 - आदर्श स्कूल, परांजपे गार्डन, एमएमआरडीए गार्डन, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि जवळपासचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर १२१ - गणेश मैदान, विक्रोळीची दुर्गामाता, अभ्युदय बँक, हॉटेल प्रवीण, साईबाबा मंदिर, क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले व आजूबाजूचा परिसर. 

फोटो -

वॉर्ड नंबर १२२ - आदर्श मित्र मंडळ, शंकर मंदिर, बुद्ध विहार, शिवसेना शाखा, आस्था हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल आणि आसपासचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर १२३ - कांजूरमार्ग मार्केट, कांजुरमाग स्टेशन, एम्पायर प्लाझा विक्रोळी, पार्कसाइट पोलीस स्टेशन, टेनिस कोर्ट आणि जवळपासचा परिसर. 

फोटो -

वॉर्ड नंबर १२४ - विठ्ठल रुक्मणी मंदिर, गौतम नगर मशीद, पवई गार्डन, पवई तालाब, आयआयटी बॉम्बे, समीर हिल्स आणि जवळपासचा परिसर. 

फोटो -

वॉर्ड नंबर १२५ - शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पवई लेक व्ह्यू, फॉरेस्ट पार्क, हिरानंदानी हॉस्पिटल, आयआयटी मार्केट आणि जवळपासचे क्षेत्र.

फोटो - 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा