Advertisement

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मोठा अपघात, 7 ते 8 वाहनांची धडक

खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मोठा अपघात, 7 ते 8 वाहनांची धडक
SHARES

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सात ते आठ वाहनांचा भीषण अपघात झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर सात ते आठ वेगवेगळी वाहने एकमेकांवर आदळली. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला. 


हा अपघात एक्स्प्रेस वेच्या मुंबईकडे जाणार्‍या लेनवर खोपोली एक्झिटजवळ घडला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

अपघातामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा